International Women\'s Day 2021: आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात कधी आणि कशी झाली? जाणून घ्या याबद्दल सर्व काही सविस्तर
2021-03-03 72 Dailymotion
दरवर्षी 8 मार्च हा जगभरात International Women\'s Day म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिवसाची सुरुवात कशी आणि कुठून झाली हे आपल्यातील बऱ्याच लोकांना माहीत नाही. आज या जाणून घेऊयात या दिवसाची सविस्तर माहीती.